किक बॉक्सिंग स्पर्धेत क्षितिज गुरुकुल चे यश

Admin

किक बॉक्सिंग स्पर्धेत क्षितिज गुरुकुल चे यश 

                आपल्या पाल्यास कौटुंबिक वात्सल्यपूर्ण वातावरण शिस्तबध्द, बौध्दिक दृष्ट्या सक्षम व सुदृढ बनवणारी शिक्षणप्रणाली आम्ही निवासी संकुलाद्वारे देत आहोत. त्यामुळे क्षितिज संकुल, बुरुंगवाडी सारख्या ग्रामीण भागातही क्षितिजा पलीकडे झेप घेण्याचे स्वप्न पाहत आहे.