विविध क्रिडा स्पर्धेत क्षितिज गुरुकुल यश

Admin

 विविध क्रिडा स्पर्धेत क्षितिज गुरुकुल यश





            आमच्या निवासी संकुलमध्ये विद्याथ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच गुणात्मक व कलात्मक सर्वांगीण विकास घडवण्यासाठी भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बाह्यस्पर्धात्मक कला, क्रीडा, ज्ञानः विज्ञान, सांस्कृतिक, स्वावलंबी जीवन जगण्याचे जीवनोपयोगी शिक्षण देण्याचे कार्य आम्ही सामर्थपणे करीत आहोत.






        आधुनिक स्पर्धेच्या युगात क्षितिज गुरुकुल नवी स्वप्ने पाहत सतत बदल बदलत्या प्रवाह बरोबर जुनं ते सोनं ही युक्ती धरून नव ते हवं याचाही स्विकार करून आपल्या पाल्याच्या जीवनाकृती साकारत आहोत. त्यासाठी पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीची जोड नवोपक्रमांना देऊन आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करून आदर्श, सुसंस्कृत, स्वावलंबी व सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व असणारा भविष्यातील जबाबदार सुज्ञान नागरिक घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.