मराठी विषयांचे गेस्ट लेक्चर

Admin


 क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्यु कॉलेज बुरुंगवाडी

 मराठी विषयांचे गेस्ट लेक्चर

शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 

क्षितिज संकुलात इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी शारदा तेवलेकर मॅडम (प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल) यांचे मराठी विषयांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते त्यांनी विदयार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने मराठी विषयात चांगले गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील बापू जाधव व कार्यवाह सौ वनिता काकी जाधव यांनी शारदा तेवलेकर मॅडम यांचा सत्कार केला. 

संस्थेकडून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण प्राप्त व्हावेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत फक्त विद्यार्थ्यांनकडून याचा लाभ घेऊन चांगल्या गुणांनी यशस्वी व्हावे ही सदिच्छा व्यक्त केली.