क्षितिज TSE व शताब्दी परीक्षेत उज्वल यश.
क्षितीज गुरुकुल | दि. ४/८/२०२३
सर्वसाधारण गुणवता व केंद्र गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे....
सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
▪️सर्वेश सचिन माळी (1 ली )
राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 6 वा
▪️भार्गवी श्रीराम केळकर (1ली )
राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 7 वी
▪️ प्रवीण सुखदेव गाडे (6 वी )
राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 5 वा
▪️ ओम प्रमोद कणसे(6 वी )
राज्य सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 7 वा
केंद्र गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
▪️ शौर्यजीत मनोज पाटील(1 ली )
केंद्रात 4 था
▪️ निहार मनोज चोपडे (1 ली )
केंद्रात 4 था
▪️वीर सचिन पाटील (2 री )
केंद्रात 4 था
▪️दिशा शरद जाधव (3 री )
केंद्रात 1 ली
▪️अर्णव अमृत पाटील(3 री )
केंद्रात 6 वा
▪️ओम नितीन पानबुडे(3 री )
केंद्रात 6 वा
▪️ शर्वरी संदीप यादव ( 4थी )
केंद्रात 4 थी
▪️ अर्णव प्रताप पवार ( 4 थी )
केंद्रात 8 वा
▪️अभिराज संजय मोकाशी (6 वी )
केंद्रात 1 ला
▪️यश रमेश हजारे (7 वी )
केंद्रात 1 ला
▪️ सृष्टी रमेश पाटील (7 वी )
केंद्रात 3 री
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनील (बापू )जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना मा.श्री.रमेश हजारे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व विषय शिक्षकांसह मुख्याध्यापिका दिपाली जाधव, प्राचार्या स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.