वैशिष्टे

 

 १. उच्च शिक्षित व तज्ञ अनुभवी शिक्षकवृंद १६. प्रशस्त शालेय इमारत, सुसज्ज वसतिगृह व भोजनालय
 २. स्वतंत्र ग्रंथालय व प्रयोगशाळा. १७. अद्ययावत संगणक कक्ष व इ-लर्निगची सोय.
 ३. प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या. १८. भव्य क्रीडासंकुल व प्रदूषणमुक्त परिसर.
 ४. नियमित अभ्यास करून घेतला जातो. १९. विद्यार्थ्याच्या विकासासाठी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचा वापर.
 ५. सामान्यज्ञान व स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन. २०. विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी.
 ६. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी चर्चा सत्राचे(ग्रुप डिस्कशन) आयोजन. २१. वेळोवेळी विद्यार्थ्यासाठी विविध विषयांच्या सेमिनारचे आयोजन.
 ७.. पर्सनॅलिटी डेव्हलप होण्याकडे विशेष वैयक्तिक लक्ष. २२. सभाधीटपणा येण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
 ८. सकस, समतोल व पौष्टिक आहार. २३. पिण्यासाठी प्युरिफाईड पाण्याची सोय.
 ९. वक्तृत्व, अभिनय, गायन, वादन, इ. चे शास्त्रशुद्ध आयोजन. २४. विविध खेळातील तज्ञ, क्रीडा, मार्गदर्शन.
 १०. पारंपारिक सण, समारंभाचे आयोजन. २५. विद्यार्थ्यामध्ये एकसंघ व धाडसी भावनेची निर्मिती.
 ११. २४ तास C.C.TV द्वारे देखरेख. २६. वेळोवेळी पालकांना सूचना देण्यासाठी SMS पद्धतीचा वापर.
 १२. परिसर सहली, क्षेत्रभेट व प्रकाल्पभेटीचे आयोजन. २७. भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे व जिमखाना डे चे आयोजन.
 १३. ११ वी, १२ वी अनिवासी विद्यार्थ्याकरिता वाहतुकीची सोय.  (वाहनामध्ये C.C.TV चा वापर) २८. २४ तास वैद्याकिय सेवा.
 १४. १० वी ची १००% निकालाची अखंड परंपरा. २९. सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त शाळा.
 १५. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंदिस्त शालेय परिसर. ३०. स्वयं संरक्षण प्रशिक्षण