अ‍ॅडमिशन

 अ‍ॅडमिशन

 1. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
 • फोटो
 • वडिलांचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड
 • विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
 • संचयनी
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला
 • मागील शैक्षणिक वर्षांचे गुणपत्रक
 • रहिवासी दाखला
 • रेशनकार्ड
 • प्रत्येकी दोन प्रती झरॉक्स


  नियम व अटी
  १)    अनिवासी विद्यार्थ्यासाठी प्रवास खर्च, गॅदरिंग व सहल खर्च वेगळा असेल.
  २)    प्रवेश करतेवेळी एकूण फीच्या ५०% रक्कम भरावी लागेल.
  ३)    सदर पत्रकाप्रमाणे फी भरणे बधनकारक राहील.
  ४)    काही कारणास्तव प्रवेश रद्द झाल्यास फी बाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राहतील.
  ५)    दिलेल्या तारखेपर्यंत फी न भरल्यास दंड आकारण्यात येईल.