वस्तीगृह

 

शाळा व वसतिगृहाचे नियम :-

 •     प्रत्येक महिन्यात फक्त एका  दिवशी पालक भेट असेल.
 •     पालक भेटीव्यतिरिक्त आपल्याला पाल्यास भेटता येणार नाही.
 •     पालक भेटीची तारीख व सूचनांची पूर्व कल्पना देण्यात येईल.
 •     पालक भेटीदिवशी सकाळी ८ ते सायं. ४ वा पर्यंत विद्यार्थी पालकांच्या ताब्यात राहील.
 •     पाल्याला घरी नेण्याची व शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांची असुन या बाबतची नोंद शाळा रजिस्टरमध्ये झाल्याशिवाय सोडले जाणार नाही.
 •     सुट्टीला जाताना व परतताना विद्यार्थ्याने शालेय गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे.
 •     पाल्याची शैक्षणिक फी दिलेल्या वेळेतच पुर्णपणे भरावी लागेल.
 •     आपल्या पाल्याची आरोग्य विषयक माहिती प्रवेश घेताना पालकांनी शाळेला द्यावी.
 •     शारिरीक तंदुरुस्तीबाबतचे तज्ञ डॉक्टरांचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
 •     पाल्यास आवश्यक असणारी इतर सर्व शैक्षणिक साधने यादीनुसार वेळीच उपलब्ध करुन द्यावीत.
 •     उपक्रमात भाग घेत असताना पाल्यास काही इजा झाल्यास शाळा जबाबदार असणार नाही.
 •     विद्यालयात प्रथमोपचाराची सोय करण्यात येईल.
 •     शाळा व वसतिगृहाचे नियम अथवा शिस्त मोडल्यास अगर गैरवर्तन केल्यास सदर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

 

आहार व्यवस्था 

सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण रात्रीचे जेवण 

 पोहे/उप्पीट/शिरा/इडली/मिसळ/

शाबू/खिचडी/पुलाव/वडापाव/भजी/

मोड आलेले कडधान्ये इ.

 सोमवार ते शनिवार
चपाती/भाकरी/भाजी, आमटी/वरण, फळभाजी/
पालेभाजी, लोणचे/कोशिंबीर,गाजर/बीटइ.
संद्याकाळचा अल्पोपहार
दुध/चहा/बिस्किटं/भडंग/वडा/समोसा/फळे


भाकरी, चपाती, भात, मसालेभात, आमटी, वरण,
कडधान्य-उसळ, पिटले,
फळभाजी, पालेभाजी, पापड, लोणचे इ.


रविवार व सण समारंभ   (सणाच्या अनुषंगाने सर्व पदार्थ पुरणपोळी, भोगीभाजी, बाजरी, भाकरी इ.)

शाकाहारी :
  पुरी/चपाती, बासुंदी/श्रीखंड, आम्रखंड, मसालेभात/जिरा राईस, जिलेबी, कुर्मा इ.
मासाहार :   मटन/ चिकन / अंडी इ.

शाकाहारी मुलांची वेगळी सोय.

विद्यार्थ्यानी सोबत आणावयाचे साहित्य

          

 १. सिव्हिल ड्रेस (४ नग )  ४. चादर ७. तेल १०. कुलूप १३. सुई, दोरा, बटने, नेलकटर
 २. अंडरवेअर, बनियान(४ नग)  ५. पाणी बॉटल ८. टुथ-ब्रश, टूथपेस्ट ११. टॉवेल १४. बुट पॉलिश(लिक्विडमध्ये)
 ३. बॅटरी  ६. साबण(कपडे व अंघोळीसाठी) ९. चप्पल(स्लीपर) १२. आरसा, कंगवा, कोल्डक्रीम(ऋतुनुसार) १५. रुमाल/ नॅपकिन

 

संकुलाकडून मिळणारे साहित्य  (निवासी विद्यार्थ्यासाठी)

 •     स्कुल ड्रेस – २
 •     पी. टी.ड्रेस – २
 •     स्कुल शुज (ब्ल्यॅक) -१
 •     स्पोर्ट्स शुज – १
 •     ट्रकसूट – १
 •     बेल्ट, कॅप- १
 •     नाइट ड्रेस, ट्रंक-१
 •     पिलो कव्हर बेडशीट
 •     सॉंक्स जोड- २
 •     शाळेची कॅप
 •     वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य

  
पालकांनी द्यायचे पदार्थ - बदाम व खारीक

पालकांनी आपल्या पाल्यासोबत खालील वस्तू व पदार्थ देऊ नयेत -  मोबाईल, आयपॉड, लॅपटॉप, रेडिओ, कॅमेरा, स्माटॆवॉच, इस्त्री, दागिने, पैसे, धारदार वस्तू, लोणचे,चॉकलेट, बिस्किटं इतर बेकरी पदार्थ व इलेक्ट्रॉनिक वस्तू