पालकांसाठी सूचना

 पालकांसाठी सूचना
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

१. फोटो

२. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड

३. शाळा सोडल्याचा दाखला

४. मागील शैक्षणिक वर्षांचे गुणपत्रक               

५. रेशनकार्ड

६. वडिलांचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड      

७. संचयनी

८. जातीचा दाखला

९. रहिवासी दाखला

१०.प्रत्येकी दोन प्रती झरॉक्स

 

पालकांनी आपल्या पाल्यासोबत खालील वस्तू व पदार्थ देऊ नयेत.

       मोबाईल, आयपॉड, लॅपटॉप, रेडिओ, कॅमेरा, स्माटॆवॉच, इस्त्री, दागिने, पैसे, धारदार वस्तू, लोणचे,चॉकलेट, बिस्किटं इतर बेकरी पदार्थ व इलेक्ट्रॉनिक वस्तू , या प्रकारचे साहित्य देऊ नये. त्याच बरोबर आपला पाल्य वरील नाकुद केलेले साहित्य आपल्या सोबत बाळगणार नाही याची दक्षता