इयत्ता आठवी NMMS परीक्षेमध्ये क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी विद्यालयाचे घवघवीत यश
जिल्हा गुणवत्ता यादीत 07 विद्यार्थ्यांची निवड
खालील विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी 60,000 रुपये शिष्यवृत्ती
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1. राजवीर राजेंद्र यादव.
146गुण GEN (खुला )34 वा
2. ओंकार मोहन कांबळे.
146 गुण GEN (खुला )41वा
3. श्रेया संतोष पाटील .
144 गुण GEN (खुला )55 वी
4. सृष्टी रमेश पाटील
136 गुण EWS 6 वी
5. सैलेस सचिन देवकुळे
126 गुण SC 7 वा
6. प्रज्योत विजयानंद कोळेकर
125 गुण OBC 25 वा
7. प्रणय प्रवीण भोसले
115 गुण SC 17 वा
खालील विद्यार्थ्यांना मिळणार सारथी शिष्यवृतीचे प्रत्येकी 38,400 रुपये
1. वरद सचिन पाटील 131 गुण
2. श्रीधर सर्जेराव जाधव 127 गुण
3. अक्षरा शिवराज पाटील 124 गुण
4. ओंकार संजय ढाणे 120 गुण
5. अथर्व विजयकुमार पाटील 117 गुण
6. शर्वरी विठ्ठल पाटील 115 गुण
7. सिद्धी सतीश निकम 113 गुण
8. आयुष धर्मेंद्र पाटील 106 गुण
9. आदिती विकास कदम 106 गुण
10. प्राची सचिन कदम 102 गुण
11. अर्पिता अंकुश जाधव 102 गुण
12. हर्षवर्धन संतोष गायकवाड 91 गुण
13. रिया धनाजी जाधव 88 गुण
14. श्रीतेज सतीश जगदाळे 85 गुण
15. श्याम आदिनाथ पवार 84 गुण
16. सृष्टी सतीश टारे 83 गुण
17. सार्थक सचिन मोकळे 82 गुण
18. शुभम सुरज पाटील 82 गुण
यशस्वी पात्र विद्यार्थी
1. पवन रामचंद्र बन्ने 109 गुण
2. अंकिता प्रसाद गुरव 97 गुण
3. आयुष मनोज कोळेकर 95 गुण
4. तनेश राजू खरात 89 गुण
5. शर्वरी सुनील क्षिरसागर 79 गुण
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनील (बापू )जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना मा.श्री.रमेश हजारे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विषय शिक्षक प्रकाश जाधव, अमोल शिंदे, स्नेहलता जमदाडे, धनश्री देशमुख या शिक्षकांसह मुख्याध्यापिका दिपाली जाधव, प्राचार्या स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.